¡Sorpréndeme!

Prathamesh Laghate made 'Modak' for Ganpati | SRGMP Marathi 2021 | ‘सारेगमप’च्या ‘मोदक’ने बनवला मोदक

2021-09-16 2 Dailymotion

गणपती बाप्पा घरी आले म्हणजे उकडीचा मोदक हा होणारच. सारेगमप लिटील चॅम्प्सचा जज गायक प्रथमेश लघाटे याच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा गणपती उत्सव साजरा केला जात आहे. तर यावेळी प्रथमेशने स्वतःच्या हाताने बाप्पासाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बनवला आहे. याचा एक व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. (Snehal VO)

#PrathameshLaghate #SRGMPMarathi2021 #Ganpati2021 #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber